ShareChat
click to see wallet page
#☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏 बाबांची शिकवण #📜 बाबांचे प्रेरणादायक विचार
☸️जय भीम - "मतें विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो, म्हणून तरतो पैशाच्या बळावर आपली लायकी स्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो. उमेदवाराकडून समाजहिताची व राष्ट्रहिताची अशा कार्ये होत नाहीत. पैशेवाला जर कार्यक्षेत्रात गेला तर तो पैशेवाल्या लोकांचे हितसरक्षण करील व तो सर्वसामान्य व गरीबांच्या हिताच्या आड येईल. म्हणून मत विकण्याचे पाप तुम्ही करू नका, व आपली दिशाभूल करून घेऊ नका॰ डॉ. बाबासाहेब आंबेडकर @ಜ೫mತ 18 /1/ 466) "मतें विकत मागणाऱ्या माणसाला समाजाचा पाठिंबा नसतो, म्हणून तरतो पैशाच्या बळावर आपली लायकी स्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो. उमेदवाराकडून समाजहिताची व राष्ट्रहिताची अशा कार्ये होत नाहीत. पैशेवाला जर कार्यक्षेत्रात गेला तर तो पैशेवाल्या लोकांचे हितसरक्षण करील व तो सर्वसामान्य व गरीबांच्या हिताच्या आड येईल. म्हणून मत विकण्याचे पाप तुम्ही करू नका, व आपली दिशाभूल करून घेऊ नका॰ डॉ. बाबासाहेब आंबेडकर @ಜ೫mತ 18 /1/ 466) - ShareChat

More like this