ShareChat
click to see wallet page
#☀️गुड मॉर्निंग☀️ #शुभ सकाळ
☀️गुड मॉर्निंग☀️ - अश्रु" सांगून जातात, "दुःख" किती आहे ? "विश्वास" सांगून जातो , "जोडीदार" कसा आहे ? "गर्व" सांगून जातो, "पैशाचा माज किती आहे ? "संस्कार" सांगून जातात, "परिवार" कसा आहे? "वाचा" सांगून जाते, "माणूस" कसा आहे ? "संवाद " सांगून जातात, "ज्ञान" किती आहे ? "ठेच" सांगून जाते, 'F8" ತಕ 311೯ ? "डोळे" सांगून जातात, "व्यक्ती" कशी आहे ? "स्पर्श" सांगून जातो, "मनात' काय आहे ? आणि "वेळ" दाखवते, " नातेवाईक" कसे आहेत. तेव्हाच ' भावकीतली चार माणसं "एका दिशेने" चालत असतातः जेव्हा ' पाचवा खांद्यावर असतो. संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो. की "लोक काय म्हणतील" ? आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात. की" "राम नाम सत्य है ". अश्रु" सांगून जातात, "दुःख" किती आहे ? "विश्वास" सांगून जातो , "जोडीदार" कसा आहे ? "गर्व" सांगून जातो, "पैशाचा माज किती आहे ? "संस्कार" सांगून जातात, "परिवार" कसा आहे? "वाचा" सांगून जाते, "माणूस" कसा आहे ? "संवाद " सांगून जातात, "ज्ञान" किती आहे ? "ठेच" सांगून जाते, 'F8" ತಕ 311೯ ? "डोळे" सांगून जातात, "व्यक्ती" कशी आहे ? "स्पर्श" सांगून जातो, "मनात' काय आहे ? आणि "वेळ" दाखवते, " नातेवाईक" कसे आहेत. तेव्हाच ' भावकीतली चार माणसं "एका दिशेने" चालत असतातः जेव्हा ' पाचवा खांद्यावर असतो. संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो. की "लोक काय म्हणतील" ? आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात. की" "राम नाम सत्य है ". - ShareChat

More like this