🚀 इस्रोचा प्रवास : १९६९ ते २०२५ पर्यंत जागतिक अंतराळ शक्ती कसा बनला?
भारताची ओळख जगाला तंत्रज्ञान, विज्ञान आणि प्रगतीशील विचारांनी झाली आहे. पण या ओळखीमध्ये सर्वात मोठा वाटा भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO चा आहे. सुरुवातीपासून ते जागतिक अंतराळ शक्ती म्हणून ओळख निर्माण करण्यापर्यंत इस्रोने जे यश संपादन केले आहे, ते खरोखरच प्रेरणादायी आहे.
१९६९ मध्ये काही वैज्ञानिकांच्या छोट्या टीमने सुरू केलेली ही मोहीम आज २०२५ मध्ये जागतिक अंतराळ शक्ती बनली आहे. डॉ. विक्रम साराभाईंच्या स्वप्नाला इस्रोने वास्तवात उतरवले आहे. आज भारत जगालाही अंतराळ विज्ञानात नवे मार्ग दाखवत आहे.
पूर्ण माहिती वाचा 👇
https://www.bafarlalinfo.in/2025/09/how-isro-became-global-space-power.html
.
.
.
.
#✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👨🔧UPSC/MPSC #👆 करंट_अफेअर्स #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #अभिषेक हजारे | Abhishek Hajare
