अकोल्यातील माँ जिजाऊ यांचे स्मारक धूळ पडले होते. अंजलीताई आंबेडकर यांनी स्वतः हातात झाडू घेऊन तेथे स्वच्छता केली आणि झोपलेल्या सरकारला जाग आली आणि आता तेथे दोन कोटी रुपयाचे स्मारक तयार होते आहे, ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीमुळे झाले.
: निलेश देव,
वंचित बहुजन आघाडी, अकोला
#वंचित बहुजन आघाडी #बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम
