कर्म करणं सोपं असतं पण त्यात पावित्र्य आणणं ही खरी तपश्चर्या. जो आपल्या कर्तव्याला भक्तीचा आधार आणि ज्ञानाला नम्रतेची जोड देतो, त्याचं जीवन ईश्वराचं मंदिर बनतं.
“ श्री स्वामी समर्थ” 🙏🌹 #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार #🙏🚩 श्री स्वामी समर्थ विचार

