संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली.
संविधान चिरायू होवो. सर्वांना संविधान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#भारतीय संविधान दिन 🇮🇳 ## भारतीय संविधान दिन#🇪🇺🌷🌹 #🇮🇳भारतीय संविधान दिन🇮🇳 #भारतीय संविधान दिवस #भारतीय संविधान दिवस

