ShareChat
click to see wallet page
सर्वसामान्यांना गुड न्यूज! दिवाळीआधी RBI कडून मोठं गिफ्ट; कर्ज घेण्यासोबत EMI होणार कमी #📢1 ऑक्टोबर अपडेट्स🔴
📢1 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - ShareChat
सर्वसामान्यांना गुड न्यूज! दिवाळीआधी RBI कडून मोठं गिफ्ट; कर्ज घेण्यासोबत EMI होणार कमी
RBI Guidelines from 1 October: नवीन महिन्याच्या तोंडावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही बँकिंग नियमांमध्ये सुधारणा जाहीर केल्या आहेत. यामध्ये 7 बदल प्रस्तावित असून त्यापैकी तीन 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या कर्जाशी संबंधित इतर नियमांमध्येही अनेक बदल केले आहेत ज्यामुळे गोल्ड लोन घेणाऱ्या लहान ग्राहकांना फायदा होईल. व्याज आणि EMI देखील कमी होतील.

More like this