ShareChat
click to see wallet page
☘️आनंद हा नेहमी मनापासून निर्माण झालेला कधीही चांगला असतो कारण मनापासून झालेला आनंद हा माणसात संस्काराची निर्मिती करतो ☘️तर धनापासून (श्रीमंतीपासून ) झालेला आनंद हा कधीही वाईटच असतो. कारण धनापासून मिळालेला आनंद हा माणसामध्ये अहंकार पैदा करतो.. ✍️🌷 #✍🏽 माझ्या लेखणीतून

More like this