
Abhishek Bhopale AB on Instagram: "डायरेक्ट दर्शन-आरती ला सहभागी झाल्या सारखे वाटेल🥹🙇 हा व्हिडिओ पाहून तुमचा favorite आरती moment कमेंटमध्ये नक्की सांगा... हा व्हिडिओ share करा ज्यांना अंबाबाईचं दर्शन हवं आहे. दी.२७सप्टेंबर सकाळी १० वाजता त्र्यंबुली भेटी पालखी सोहळा व दी. ३० सप्टेंबर रात्री ९:३० वाजता भव्य नगरप्रदक्षिणा. -शंखतीर्थ (तीर्थ शिंपडणे) * अभिषेक झाल्यानंतर ते पाणी म्हणजे शंखतीर्थ होतं. * पुजारी ते थोडं मूर्तीवर शिंपडतात आणि मग भक्तांच्या अंगावरही शिंपडतात. * असं मानलं जातं की त्यामुळे देवीचा आशीर्वाद थेट भक्तांपर्यंत पोहोचतो. ( live darshan kolhapur tuljabhavani Ambabai tryamboli margaie Devi sisters darshan viral navtatri sangli satara kolhapur self content ownvoice Arati blessed ma kali Durga tuljapur hindutva you will feel like you are in the aarti) #kolhapur #maharashtra #ownvoice #viral #reels #instagram #kolhapurkar #marathi #reelitfeelit #views #love #instagood #foryou #fyp #devi #arati #blessed #livedarshan #bestreel #sangli #maharashtra #pandharpur #tuljapur #gangapur #kashi #karvirnivasini #mahalakshmiblessings🙏🏻 #shankhatirth #tirth #margaie #yatra"