आज महर्षी वाल्मिकी जयंती !! त्यानिमित्ताने शुभेच्छा !! 🙏 ७ ऑक्टोबर म्हणजे आज महर्षी वाल्मीकी जयंती साजरी होत आहे. महर्षी वाल्मीकी यांनी रामायण लिहिले. त्यांची विद्वत्ता आणि तपश्चर्या यामुळे त्यांना महर्षी ही पदवी मिळाल्याचे सांगितले जाते. ते संस्कृत भाषेचे पहिले कवी म्हणून ओळखले जातात. वाल्मिकी जयंतीनिमित्त मिरवणूक काढली जाते. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तुम्हा सर्वांना महर्षी वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा !! 🙏🌺🚩 #महर्षी वाल्मिकी जयंती 🙏💐
