'जागतिक दिव्यांग दिन' हा समाजाला आपल्या कर्तव्यांची आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांची आठवण करून देणारा दिवस असतो.
दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता हळूहळू बदलत असून त्यांच्या स्वप्नांना बळ द्या. त्यांच्या जिद्दीला आणि प्रबळ इच्छाशक्तीला माझा सलाम.
#जागतिक_दिव्यांग_दिन #WorldDisabilitiesDay
#जागतिक दिव्यांग दिन

