...पुढच्या वर्षी लवकर या!
महाराष्ट्राचा राज्य महोत्सवातील सर्वात भावुक क्षण, अनंत चतुर्दशीनिमित्त गणेशमूर्तींचं विसर्जन.
गिरगाव चौपाटीवर ढोल-ताशांचा गजर, आरतीचे स्वर आणि भक्तांचा जयघोष दुमदुमला.
पुन्हा जाणवलं, बाप्पा फक्त उत्सव नाहीत, ते आपल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत.
तुझं आशीर्वादरूपी छत्र आमच्यावर असंच राहू दे. पुन्हा लवकर ये, बाप्पा!
(📍गिरगाव चौपाटी, मुंबई | 6-9-2025)
#अनंतचतुर्दशी #गणेशविसर्जन #मुंबई #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस
