ShareChat
click to see wallet page
Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/rupali-parnerkar-ckcum/quotes/lhaan-mulaat-jyaannaa-dev-dist-naahii-khrc-saangte-mii-maant-cxp5bo #❤️Love You ज़िंदगी ❤️ #😁 फनी कार्टून वीडियो #baldin ki shubkamnaye
❤️Love You ज़िंदगी ❤️ - Your uotein लहान मुलात ज्यांना देव दिसत नाही, खरच सांगते , मी त्यांना मानूस मानत नाही, निरागस डोळे अन गोजिरवाने हास्य या गोंडस चेहऱ्यात ईश्वर रुप भासत, जेंव्हा गळ्यांभोवती गुंफतात डायमड त्यांचे कोमल हात हार ही त्या समोर झुकतात इथे ही नाळ जुलल्याशिवाय पदरात पडत नाहीत...विश्वास बसल्याशिवाय पाखरे ही दाणे टिपत नाहीतः @RUPALI PARNERKAR Your uotein लहान मुलात ज्यांना देव दिसत नाही, खरच सांगते , मी त्यांना मानूस मानत नाही, निरागस डोळे अन गोजिरवाने हास्य या गोंडस चेहऱ्यात ईश्वर रुप भासत, जेंव्हा गळ्यांभोवती गुंफतात डायमड त्यांचे कोमल हात हार ही त्या समोर झुकतात इथे ही नाळ जुलल्याशिवाय पदरात पडत नाहीत...विश्वास बसल्याशिवाय पाखरे ही दाणे टिपत नाहीतः @RUPALI PARNERKAR - ShareChat

More like this