✨ आजचा दिवस केवळ सण नाही, तर प्रेम, नातं आणि विश्वास यांचा उत्सव आहे.
बलिराजाच्या परतण्याने आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समाधानाचा प्रकाश पसरू दे.
या नववर्षात प्रत्येक क्षण सुवर्ण होवो आणि घराघरात सुख-समृद्धी नांदो.
दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा! 💫🙏☺
---
#👩❤️👨 वीरशैव वधू वर सूचक केंद्र 👩❤️👨 #diwali #नरक चतुर्थी/लक्ष्मीपूजन/बलिप्रतिपदा/भाऊबीज #बलिप्रतिपदा #दिवाळी स्पेशल /Diwali special/दीपावली पाडवा/Happy Diwali
