ShareChat
click to see wallet page
58 व्या वर्षी दुसऱ्यांदा वडील बनला अरबाज खान, पत्नी शूराने गोंडस बाळाला दिला जन्म #📢5 ऑक्टोबर अपडेट्स🔴
📢5 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - ShareChat
Arbaaz -Sshura Baby: 58 व्या वर्षी दुसऱ्यांदा वडील बनला अरबाज खान, पत्नी शूराने गोंडस बाळाला दिला जन्म
Arbaaz Khan-Sshura Khan: बॉलिवूडच्या सर्वात चर्चित खान कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना नुकतीच गुडन्यूज दिली आहे.

More like this