Ratnagiri Politics : चार पंचायत समित्यांवर महिलाराज! रत्नागिरीत नेत्यांची डोकेदुखी वाढली! उदय सामंत यांनाही करावी लागणार तारेवरची कसरत
Uday Samant And other political leaders faces political challenge : गेल्या तीन वर्षापासून रखडेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना मुहूर्त लागला आहे. नुकसाच जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी सोडतही काढण्यात आली. Rajapur Mandangad Sangameshwar Lanja Khed women reservation