ShareChat
click to see wallet page
#✍️ विचार
✍️ विचार - a " न्याय? तो फक्त पुस्तकात असतो...? गरिबाचं पोरगं शिकण्यासाठी झगडतं आणि श्रीमंताचं पोरगं  डोनेशन वर डॉक्टर होतं  गरिबाचं मल अभ्यास करूनही नोकरीसाठी रांगेत उभं श्रीमंताचं मूल ' डोनेशन वर थेट खुर्चीत बसलेलं!  गरिबाचं चुकलं तर शिक्षा श्रीमंताचं चुकलं तर माफी॰॰ ; आणि कधी कथी सन्मान सद्धा! न्याय॰॰ हा फक्त पुस्तकात शोभतो  न्याय समानता, नियम ~ ह शब्द ऐकायला छान बाटतात पण वास्तवात ते फक्त चिमूटभर लोकांसाठी असतात वास्तवात पैसा आणि ओळखच HAl म्हणून आता कुणावर रागही नाही  कारण अपेक्षाच उरलेल्या नाहीत . विश्वास ठेवायचा असेल  7:9 पस्तकावर नक सिस्टमवर तर अजिवातच नाही!  जगाचे नियम कधीच समान नसतातः.ः म्हणनच जगावर राग नाही  पण न्यायया शब्दावर आता विश्वास राहिलेला नाहीः " a " न्याय? तो फक्त पुस्तकात असतो...? गरिबाचं पोरगं शिकण्यासाठी झगडतं आणि श्रीमंताचं पोरगं  डोनेशन वर डॉक्टर होतं  गरिबाचं मल अभ्यास करूनही नोकरीसाठी रांगेत उभं श्रीमंताचं मूल ' डोनेशन वर थेट खुर्चीत बसलेलं!  गरिबाचं चुकलं तर शिक्षा श्रीमंताचं चुकलं तर माफी॰॰ ; आणि कधी कथी सन्मान सद्धा! न्याय॰॰ हा फक्त पुस्तकात शोभतो  न्याय समानता, नियम ~ ह शब्द ऐकायला छान बाटतात पण वास्तवात ते फक्त चिमूटभर लोकांसाठी असतात वास्तवात पैसा आणि ओळखच HAl म्हणून आता कुणावर रागही नाही  कारण अपेक्षाच उरलेल्या नाहीत . विश्वास ठेवायचा असेल  7:9 पस्तकावर नक सिस्टमवर तर अजिवातच नाही!  जगाचे नियम कधीच समान नसतातः.ः म्हणनच जगावर राग नाही  पण न्यायया शब्दावर आता विश्वास राहिलेला नाहीः - ShareChat

More like this