ShareChat
click to see wallet page
#शुभ सकाळ
शुभ सकाळ - <9 शूभ आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही , ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी , माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभतं , त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !! <9 शूभ आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही , ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी , माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभतं , त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !! - ShareChat

More like this