ShareChat
click to see wallet page
💦💦💦💦💦💦💦💦💦💦 *🔵सुविचार🔵* *💧जेव्हा आपण गप्प राहून सगळं सहन करत असतो, तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो, पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला, तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो.* *💧पोट कसंही भरता येऊ शकतं, पण काळीज भरायला माणसाजवळ माणूसकीच असावी लागते.* *💧जे सहज मिळतं, ते दीर्घकाळ टिकत नाही. जे दीर्घकाळ टिकत, ते सहज मिळत नाही.* *🙏🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏* 💦💦💦💦💦💦💦💦💦💦 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞

More like this