ShareChat
click to see wallet page
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *‼️चिंतन‼️* 🌹आपल्या जीवनात गुंता आणि चिंता ही कायमची सोबत असते. प्रत्येक टप्प्यावर काही ना काही प्रश्न, आव्हाने, जबाबदाऱ्या आणि नवनवीन परिस्थिती आपल्यासमोर उभी राहतात. या गोष्टींना कधीच शेवट नसतो, कारण जीवन म्हणजे सतत चालणारा प्रवास आहे. 🌹खरे तर या प्रवासात आपल्याला सतत कुणीतरी आधार द्यावा, साथ द्यावी अशी अपेक्षा असते. परंतु खरी ताकद आपल्यातच दडलेली असते. आपण स्वतःला सांभाळायला शिकतो, निर्णय घ्यायला शिकतो, पडल्यावर पुन्हा उभे राहायला शिकतो. हीच खरी साधना आहे. 🌹या सगळ्यात आपण एकटे नसतो. आपल्या मागे सदैव एक अदृश्य शक्ती असते—ती म्हणजे "भगवान". आपण त्याला कधी देव म्हणतो, कधी नशीब, तर कधी श्रद्धा, भक्ती. पण तो नेहमीच आपल्या पाठीशी असतो.. 🌹आपल्याला धीर देतो, योग्य मार्ग दाखवतो, आपल्या अंतर्मनात आशेचा किरण जागवतो.. 🧘🏻‍♂️म्हणून आयुष्यात कितीही गुंता, चिंता किंवा संकटे आली तरी स्वतःवर विश्वास ठेवा आणि परमेश्वराच्या कृपेवर श्रद्धा ठेवा. आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहिलो तर भगवंत आपल्याला पुढे जाण्यासाठी शक्ती, धैर्य आणि समाधान नक्कीच देतो. 🌹स्वतःला जपणे हेच सर्वात मोठे सामर्थ्य आहे, आणि त्या सामर्थ्याच्या सावलीतच भगवंत सदैव आपल्या सोबत असतो..✍🏻 *संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रात्री📿🙏🏻* #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #महानुभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #शुभ रात्री good night
महानूभाव पंथ - जयश्री कृष्णाजी ক [ पर्ठींब्याची कणाच्या अपेक्षा करण्यपेक्षा মওয়াসীলন_ शरगवत 31& अर्स समजून चातत रहा duyy Sluto Musluuuju/ Kuuuujudhul दडवत प्रणाम 07JUTWUC वंचितयोठ्य गोविंदधाम बहुउद्देवीय कंक्था जयश्री कृष्णाजी ক [ पर्ठींब्याची कणाच्या अपेक्षा करण्यपेक्षा মওয়াসীলন_ शरगवत 31& अर्स समजून चातत रहा duyy Sluto Musluuuju/ Kuuuujudhul दडवत प्रणाम 07JUTWUC वंचितयोठ्य गोविंदधाम बहुउद्देवीय कंक्था - ShareChat

More like this