ShareChat
click to see wallet page
व्यक्तीचा स्वभाव हीच त्याची सर्वात मोठी संपत्ती असते. तुम्ही कोणापासून कितीही दूर असलात, तरी तुमचा चांगला स्वभाव कायम त्या व्यक्तीच्या मनात घर करून राहतो. ​केवळ तोंडाने जोडलेली नाती ही गरजेपुरतीच टिकतात. ती स्वार्थावर आधारित असतात आणि गरज संपल्यावर तुटून जातात. पण, मनापासून जोडलेली नाती ही शेवटपर्यंत टिकतात. ती कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्यासोबत उभी राहतात. ~ आयुष्याच्या डायरीतून😘 #❤️Love You ज़िंदगी ❤️

More like this