ShareChat
click to see wallet page
#jesus is our life #JESUSCHRiST #Bible Study #पवित्र बाइबल वचन 🙏 #thankyou🙏jesu
jesus is our life - @Daily Breadee] নিববেন [ ०आकाशातील पाखरांकडे पाहा ( मत्तय ६२६) येशूने असे का म्हटले? १. पाखरे पोट भरलेले असताना अवास्तव खात नाहीतः कितीही दाणे टाका, ते त्यांना आवश्यक त्यांच्यासमोर 5ி तेवढेच खातात आणि ते जास्तीचे दाणे साठवतही नाहीतः त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहते २. पाखरे रात्री काहीच खात नाहीत आणि त्यांच्या आहारात कधीच बदल होत नाहीः ३. रात्र होताच झोपतात आणि सकाळी लवकर उठ्ून चिवचिवाट সপ্ুণী  அளி करतात करतातः ४. ते आपल्या शरिरास जास्त श्रम करायला लावत नाहीत, रात्रीशिवाय दिवसा आराम करत नाहीत आणि रात्री विनाकारण फिरत नाहीतः कुठलाही ह्रदय, किडनी, लिव्हर संबंधित आजार ५. पाखरांमध्ये आढळत नाही॰ ते क्वचित आजारी पडले तरते काहीच खात नाहीतः जेव्हा त्यांना बरे वाटेल , तेव्हा ते खायला लागतातः ६. ते आपल्या पिलांना योग्य समयात त्यांचे शिक्षण देतातः ७. ते आपल्या पिलांना खूप जपतात आणि भरपूर प्रेम देतात. निसर्गाकडून ते तेवढेच घेतात जेवढी त्यांना गरज असते. प्रकृतीत ते बिघाड करत नाहीतः @Daily Breadee] নিববেন [ ०आकाशातील पाखरांकडे पाहा ( मत्तय ६२६) येशूने असे का म्हटले? १. पाखरे पोट भरलेले असताना अवास्तव खात नाहीतः कितीही दाणे टाका, ते त्यांना आवश्यक त्यांच्यासमोर 5ி तेवढेच खातात आणि ते जास्तीचे दाणे साठवतही नाहीतः त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहते २. पाखरे रात्री काहीच खात नाहीत आणि त्यांच्या आहारात कधीच बदल होत नाहीः ३. रात्र होताच झोपतात आणि सकाळी लवकर उठ्ून चिवचिवाट সপ্ুণী  அளி करतात करतातः ४. ते आपल्या शरिरास जास्त श्रम करायला लावत नाहीत, रात्रीशिवाय दिवसा आराम करत नाहीत आणि रात्री विनाकारण फिरत नाहीतः कुठलाही ह्रदय, किडनी, लिव्हर संबंधित आजार ५. पाखरांमध्ये आढळत नाही॰ ते क्वचित आजारी पडले तरते काहीच खात नाहीतः जेव्हा त्यांना बरे वाटेल , तेव्हा ते खायला लागतातः ६. ते आपल्या पिलांना योग्य समयात त्यांचे शिक्षण देतातः ७. ते आपल्या पिलांना खूप जपतात आणि भरपूर प्रेम देतात. निसर्गाकडून ते तेवढेच घेतात जेवढी त्यांना गरज असते. प्रकृतीत ते बिघाड करत नाहीतः - ShareChat

More like this