शुभ सकाळ, श्री गणेशाय नमः,नवान्न / अश्विन पौर्णिमा, प्रभु श्रीराम यांचे गुरू महर्षी वाल्मिकी व भगवान श्रीकृष्ण यांच्या परमभक्त संत मीराबाई यांच्या जयंतीनिमित्त दोन्हीं महान व्यक्तींच्या चरणी कोटी कोटी नमन व जागतिक कापूस दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #🌺अश्विन पोर्णिमा🌕 #🌷महर्षि वाल्मीकि जयंती🙏 #🪕मीराबाई जयंती🌷
