ShareChat
click to see wallet page
#🤘टाईमपास😝 #😝फनी जोक्स🤣 #⚡व्हायरल जोक्स😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂
🤘टाईमपास😝 - तीन उंदीर गप्पा मारत असतात, पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो. मी पिंजऱ्यातील पनीर आरामात दुसरा उंदीर खाऊन बाहेर येतो. (तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो. ) पहिला उंदीर : काय झालं? कुठे चालला ? तिसरा उंदीर : आलोच मांजरीचा किस घेऊन. तीन उंदीर गप्पा मारत असतात, पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो. मी पिंजऱ्यातील पनीर आरामात दुसरा उंदीर खाऊन बाहेर येतो. (तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो. ) पहिला उंदीर : काय झालं? कुठे चालला ? तिसरा उंदीर : आलोच मांजरीचा किस घेऊन. - ShareChat

More like this