👌🏻 *"ज्या दिवशी आपण हे समजू की..,समोरची व्यक्ती चुकीची नाहीये..फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत...*
*त्या दिवशी जीवनातील दुःख संपतील"...!!*
👍🏻 *या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात*,
*पण चालणारे आपण एकटेच असतो,.*
*पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,*
*पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात,.
🌹🌹🌹
#❤️Love You ज़िंदगी ❤️