तब्बल 30 वर्षांनी 3 राशींना खरं सुख मिळणार! शनि होतोय मार्गी, 2027 पर्यंत आशीर्वाद कायम...
Shani Margi 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, 28 नोव्हेंबर रोजी 3 राशींचं भाग्य रातोरात बदलेल, कारण 30 वर्षांनी शनि मार्गी होईल, ज्यामुळे 3 राशींना आर्थिक फायदा होईल.