ShareChat
click to see wallet page
*एक क्युसेक वॉटर म्हणजे किती पाण्याचा विसर्ग धरणातून होतो*. एक फूट रुंद, एक फूट लांबी आणि एक फूट उंची एवढ्या आकारमानात बसेल एवढे पाणी म्हणजे एक क्युसेक वॉटर. म्हणजे १ क्युसेक युनिट म्हणजे प्रति सेकंद २८.३१७ लिटर द्रव प्रवाह. हे स्पष्ट केले आहे कारण एका सेकंदात धरणाच्या पाईप किंवा दरवाजातून २८.३१७ लिटर पाण्याचा प्रवाह होतो असे आपण म्हणू शकतो. आपण बातम्या मध्ये पाहतो एक लाख कुसेक पाणी ,दहा लाख कुसेक पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात येतो.आता खालील प्रमाणे समीकरण बघितले तर अंदाज येऊ शकतो किती प्रमाणात पाणी धरणातून सोडण्यात येते... अन्यथा धरण फुटण्याची भीती असते. एक क्युसेक म्हणजे 28.317 लिटर पाणी. दहा लाख क्युसेक म्हणजे 28317000 एवढे लिटर पाणी पर सेंकदाला वाहते. #😎Study Motivation📘 #🎓जनरल नॉलेज #😇डोकं चालवा #👨‍🔧UPSC/MPSC #🧒मुलांचे शिक्षण

More like this