भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाला एकसंध करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान देशासाठी अमूल्य आहे. देशाची राष्ट्रीय एकता टिकवण्यासाठी खंबीरपणे उभे राहिलेले भारताचे पहिले गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
#भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंती💐

