Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; 7 ऑक्टोबरपासून 'या' भागात 10 टक्के पाणीकपात
BMC announces 10 percent water cut: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, मुंबईतील काही भागात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. जाणून घ्या ही पाणीकपात नेमकी कुठे आणि का करण्यात येणार आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi