ShareChat
click to see wallet page
#माझे स्टेटस
माझे स्टेटस - एकाचो कॅफे, दुसऱ्याची ऑईल एजन्सी , दोन मित्र दोघांच्याही व्यवसायात मंदी॰. गुरूजींनी उपाय दिल्यानी- "दररोज दोन पिवळी लिंबू पाण्यात ठेवून देवासमोर ठेवा. " "४८ तासांनी बदला, दुकाना जबरदस्त चलाक लागतील! " ६ महिन्यानंतर... कॅफे ओनर म्हणालो, "कायच फरक नाय पडलो !" अरे पण दुकान उघडूक सुद्धा हव्या होता गुरूजी ना..तरच फरक पडात... आणि तुझा दुकान चलता हा काय रे??.. ऑईल एजन्सी वालोः "होय गुरूजी, " माझा तर एवढा चलता हा ना की सध्या चलत चलत गावाच्या भायेर गेला हा...!" एकाचो कॅफे, दुसऱ्याची ऑईल एजन्सी , दोन मित्र दोघांच्याही व्यवसायात मंदी॰. गुरूजींनी उपाय दिल्यानी- "दररोज दोन पिवळी लिंबू पाण्यात ठेवून देवासमोर ठेवा. " "४८ तासांनी बदला, दुकाना जबरदस्त चलाक लागतील! " ६ महिन्यानंतर... कॅफे ओनर म्हणालो, "कायच फरक नाय पडलो !" अरे पण दुकान उघडूक सुद्धा हव्या होता गुरूजी ना..तरच फरक पडात... आणि तुझा दुकान चलता हा काय रे??.. ऑईल एजन्सी वालोः "होय गुरूजी, " माझा तर एवढा चलता हा ना की सध्या चलत चलत गावाच्या भायेर गेला हा...!" - ShareChat

More like this