ShareChat
click to see wallet page
#😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग निळा💙 #🙏आई एकविरा 🙏 #🙏जय माता दी तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो !! उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो उदोकार गर्जती काय महिमा वर्ण तिचा हो !! *शारदीय नवरात्र उत्सव २०२५ अश्विन शुद्ध “३” तिसरी माळ* #मोहटादेवी_दर्शन🙏🌸🙏 #मोहटादेवी_सामाजिक_प्रतिष्ठाण✨‼️
😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग निळा💙 - ShareChat

More like this