चांगल्या विचारांशिवाय चांगल आयुष्य जगलच जाऊ शकत नाही. ज्या वेळेस आपण नेहेमी positive विचाराने जगू त्याच वेळेस प्रत्येक संकटांवर उपाय भेटेल. सकारात्मक विचाराने एक वेळ अशी येते की आपल्याला नकारात्मक गोष्टीत पण काही तरी positive भेटते. ज्या वेळेस आपण इथे पाहुणे आहोत ह्या विचाराने चालायला सुरू करू त्याच क्षणी निर्माण झालेल्या प्रॉब्लेम चा जोर निम्म्या पेक्षा कमी होतो. आणि हे सत्य प्रत्येकाला माहित आहे. पण कोणाला समजून घ्यायचं नाही एवढंच.
#✍🏽 माझ्या लेखणीतून