ShareChat
click to see wallet page
🚩 *तलाठी भरती - महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या 🏳 सीमा :-* १) मध्य प्रदेश 🐯 :- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.. २) कर्नाटक 🌮 :- कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.. ३) आंध्र प्रदेश 🍂 :- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.. ४) गुजरात 🌾 :- ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.. ५) दादरा, नगर-हवेली 🏄🏼 :- ठाणे, नाशिक.. ६) छत्तीसगड ⛰:- गोंदिया, गडचिरोली.. ७) गोवा 🌴:- सिंधु #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👨‍🔧UPSC/MPSC #👆 करंट_अफेअर्स #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची दुर्ग.. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

More like this