ShareChat
click to see wallet page
👉सर्वश्रेष्ठ 👩‍🦳 आई-वडील 👳 #आईसाहेब #आई #माझी आई #🙂सत्य वचन #✍🏽 माझ्या लेखणीतून
आईसाहेब - काळजी घ्या आईची !! शिवभक्त एच.एन.टोंपे निलंगा तू माझं एक ऐकशील ? आई म्हणजे फक्त नाव नाही रे, तीचं संपूर्ण आयुष्य असतं आपल्या लेकरासाठी. आपण थोडंसं चिडलो तरी तिचं मन मोडतं, पण तिच्या मनात मात्र नेहमी आपलीच काळजी असते. कधी उपाशी राहूनही विचारते  "बाबू जेवलास का?" आणि आपण मात्र तिला रागावतो. आई म्हणजे देव नाही तर मग कोण आहे? आजच जा, तिला हसून " sorry आई" म्हण, बघशील... तिच्या मिठीत तुझं सगळं दुःख विरून जाईल. आईचं प्रेम कुठेही सापडणार नाही रे, म्हणून सांगतो... काळजी घ्या आईची. काळजी घ्या आईची !! शिवभक्त एच.एन.टोंपे निलंगा तू माझं एक ऐकशील ? आई म्हणजे फक्त नाव नाही रे, तीचं संपूर्ण आयुष्य असतं आपल्या लेकरासाठी. आपण थोडंसं चिडलो तरी तिचं मन मोडतं, पण तिच्या मनात मात्र नेहमी आपलीच काळजी असते. कधी उपाशी राहूनही विचारते  "बाबू जेवलास का?" आणि आपण मात्र तिला रागावतो. आई म्हणजे देव नाही तर मग कोण आहे? आजच जा, तिला हसून " sorry आई" म्हण, बघशील... तिच्या मिठीत तुझं सगळं दुःख विरून जाईल. आईचं प्रेम कुठेही सापडणार नाही रे, म्हणून सांगतो... काळजी घ्या आईची. - ShareChat

More like this