ShareChat
click to see wallet page
भाऊबंदकी​...! विराटचं भारतातून पॅकअप? GPA म्हणजे काय? ज्याद्वारे भावाच्या नावावर केला आलिशान बंगला #👑किंग कोहली🏏
👑किंग कोहली🏏 - ShareChat
भाऊबंदकी​...! विराटचं भारतातून पॅकअप? GPA म्हणजे काय? ज्याद्वारे भावाच्या नावावर केला आलिशान बंगला
Virat Kohli Property: ऑस्ट्रेलियाला निघाण्याआधी विराट कोहलीने भावाच्या नावावर केली प्रॉपर्टी. आता विकासला विराटच्या मालमत्तेशी संबंधित सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी हाताळण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नेमकं काय घडलं?

More like this