ShareChat
click to see wallet page
बोनी कपूर झाले सासरे, लेक अंशुलाने शेअर केले साखरपुड्याचे सुंदर फोटो, बहिणीला पाहून अर्जुनचे अश्रू अनावर! #📢4 ऑक्टोबर अपडेट्स🔴
📢4 ऑक्टोबर अपडेट्स🔴 - ShareChat
बोनी कपूर झाले सासरे, लेक अंशुलाने शेअर केले साखरपुड्याचे सुंदर फोटो, बहिणीला पाहून अर्जुनचे अश्रू अनावर!
Anshula Kapoor Engagement : कपूर घराण्यात सध्या आनंदाचं वातावरण आहे. अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर हिचा प्रियकर रोहन ठक्कर सोबतचा साखरपुडा नुकताच पार पडला.

More like this