*भारत फोर्जे कामगार संघांचे अध्यक्ष शांत आणि संयमी नेतृत्व, कधीच कोणाला न दुखवाणारे कधी चुकून कोणाकडून काही चूक झाली तरी त्याला समजून सांगून मोठया मनाने माप करणारे एक दिलदार व्यक्तीमहत्व मा श्री दिलीप जामदार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰🎂*#happy birthday

