Chandrakant Patil : इशारा सभेत चंद्रकांत पाटलांचा रूद्रावतार : जयंत पाटलांच्या निकटवर्तींयांचे 5 कथित घोटाळे रडारवर
Chandrakant Patil Strong attack on Jayant Patil : आगामी स्थानिकच्या आधी सांगलीचे राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. येथे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यात जोरदार राजकीय युद्ध सुरू असतानाच यात भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची एन्ट्री झाली आहे. BJP vs NCP political war