*आज 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन!*
सोशल मीडिया व्हॉट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम,ट्विटर,ई-मेल ह्या ऑनलाईन समाजमाध्यमांच्या काळातही टपाल सेवा आपले पाय भक्कम रोवून उभे आहे,हे विशेष!🙏🏻
💌स्वातंत्र्योत्तर काळापासून अविरत काम करणाऱ्या टपाल खात्यातील सर्व अधिकारी,कर्मचारी व पोस्टमन बंधू यांना जागतिक टपाल दिनाच्या शुभेच्छा!📮📮 #😊ओरिजिनल शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा
