ShareChat
click to see wallet page
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - सुसह्य दुःख. प्रत्येकाला आपलं दुःख इतरांहून मोठं वाटत असतं. पण दुःख तर सर्वांचं तेवढंच असतं जेवढं आपलं असतं. कुकर्माचं दुःख " असह्य" असतं, मात्र नि सत्कर्माचं दुःख "सुसह्य" असतं! ! anand ji varnekar सुसह्य दुःख. प्रत्येकाला आपलं दुःख इतरांहून मोठं वाटत असतं. पण दुःख तर सर्वांचं तेवढंच असतं जेवढं आपलं असतं. कुकर्माचं दुःख " असह्य" असतं, मात्र नि सत्कर्माचं दुःख "सुसह्य" असतं! ! anand ji varnekar - ShareChat

More like this