लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत महत्त्वाची अपडेट, अदिती तटकरेंनी काय सांगितलं?
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया होत आहे.