Prajakta Mali: साडेतीन तास काहीही आवाज न करता मी... प्राजक्ता माळीसोबत काय घडलं होतं?
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. सध्या प्राजक्ता तिच्या खासगी आयु्ष्यामुळे चर्चेत आहे. तिने एका मुलाखतीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आता नेमकं प्राजक्तासोबत काय घडलं होतं जाणून घ्या...