ShareChat
click to see wallet page
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - ९ डिसेंबर शिवदिनविशेष !! ९ डिसेंबर इ.स.१६८१ मराठ्यांचा छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली अभेद्य अशा सागरी जलदुर्ग "किल्ले जंजिरा" वर हल्ला. पण इकडे मुघल सैन्य पनवेल पर्यंत येऊन धडकलं होतं आणि राजधानी "किल्ले रायगड" वर हल्ल्याचा त्यांचा डाव होता. छत्रपती संभाजीराजांना ही खबर मिळताच मराठ्यांना पुन्हा एकदा जंजिऱ्याच्या या मोहीमेतून माघार घ्यावी लागली. कारण त्यावेळी जंजिरा जिंकण्यापेक्षा राजधानी "किल्ले रायगड" वाचविणे महत्वाचे होते.. ९ डिसेंबर शिवदिनविशेष !! ९ डिसेंबर इ.स.१६८१ मराठ्यांचा छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली अभेद्य अशा सागरी जलदुर्ग "किल्ले जंजिरा" वर हल्ला. पण इकडे मुघल सैन्य पनवेल पर्यंत येऊन धडकलं होतं आणि राजधानी "किल्ले रायगड" वर हल्ल्याचा त्यांचा डाव होता. छत्रपती संभाजीराजांना ही खबर मिळताच मराठ्यांना पुन्हा एकदा जंजिऱ्याच्या या मोहीमेतून माघार घ्यावी लागली. कारण त्यावेळी जंजिरा जिंकण्यापेक्षा राजधानी "किल्ले रायगड" वाचविणे महत्वाचे होते.. - ShareChat

More like this