ShareChat
click to see wallet page
👉आयुष्य" पुन्हा मिळत नाही...👌 #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #🎑जीवन प्रवास #🙂माणुसकीच नात #😇माझे अनमोल विचार✍
✍🏽 माझ्या लेखणीतून - आयुष्य" पुन्हा मिळत नाही... शिवभक्त एच.एन॰टोंपे निलंगा गुंठा गुंठा करून काही होत नाही जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही काळी आई इथेच राहणार आहे इथे राहणार नाही मेल्यावर 5ி सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे अन्न गिळत नाही सुखाने त्याला जपून रहा माणसा कारण " आयुष्य" पुन्हा मिळत नाही आयुष्य" पुन्हा मिळत नाही... शिवभक्त एच.एन॰टोंपे निलंगा गुंठा गुंठा करून काही होत नाही जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही काळी आई इथेच राहणार आहे इथे राहणार नाही मेल्यावर 5ி सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे अन्न गिळत नाही सुखाने त्याला जपून रहा माणसा कारण " आयुष्य" पुन्हा मिळत नाही - ShareChat

More like this