#🔴भयंकर! 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार😡
बीडमधील परळी रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी नराधमाला काही तासांमध्येत अटक केली आहे. पण या घटनेच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय संघटना आणि नागरिकांकडूनच परळी बंदची हाक देण्यात आलीय. 31 ऑगस्ट रोजी आई-वडिलांसोबत आलेल्या सहा वर्षाच्या मुलीवर नराधमाकडून अत्याचार करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत त्याला आठ तासातच अटक केली. (B