पूजा बिरारी आदेश बांदेकरांची होणारी सुनबाई? हळूच हसली, मग लाजत म्हणाली... दिली पहिली प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून आदेश बांदेकर यांचा लेक सोहम हा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तो अभिनेत्री पूजा बिरारीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. आता पूजाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.