ShareChat
click to see wallet page
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - "ओढ असली की वेळ मिळतो , वेळ मिळाला की बोलणं होतं, बोलणं झालं की समाधान मिळतं , समाधानी राहिलं तर नातं टिकतं , आणि नातं टिकवता आलं तरच ते बहरतं॰ आयुष्य जगायला फक्त पैसाच लागत नाही, त्यासाठी आरोग्य , नात्यांमध्ये प्रेम , आणि मैत्री निभावणारे उत्तम मित्र असलेच पाहिजेत. याशिवाय जीवन आनंदी असूच शकत नाही॰ "ओढ असली की वेळ मिळतो , वेळ मिळाला की बोलणं होतं, बोलणं झालं की समाधान मिळतं , समाधानी राहिलं तर नातं टिकतं , आणि नातं टिकवता आलं तरच ते बहरतं॰ आयुष्य जगायला फक्त पैसाच लागत नाही, त्यासाठी आरोग्य , नात्यांमध्ये प्रेम , आणि मैत्री निभावणारे उत्तम मित्र असलेच पाहिजेत. याशिवाय जीवन आनंदी असूच शकत नाही॰ - ShareChat

More like this