#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #🙂Motivation #👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास =
✍️
वृत्ती..
1)माणसामध्ये अहंकार हा नसावा, अहंकारमुळे मनुष्याची अधोगती होती आणि प्रगती न झाल्यामुळे विनाश होतो. (रावण सुद्धा सर्वंगुणी आणि ज्ञानी होता परंतु अहंकारमुळे त्याचा शेवटी विनाश झाला.)
जो मनुष्य हा अहंकाराचा त्याग करेल आणि उच्च विचार जीवनामध्ये वापर करेल तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
2)वाणी/ शब्द -
जो मनुष्य योग्य शब्दांचा वापर करतो तो जगात सर्वकाही मिळवू शकतो..
शब्द म्हणजे तलवारच..
शब्दांनीच माणसाचं मन, हृदय जिंकता येते आणि शब्दांनीच माणसामध्ये कटुता निर्माण होते.
-अनिरुध्द मिराणे.
