#ओम श्री नवनाथाय नमः #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम शिवगोरक्ष #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #गोरक्षनाथ वाणी
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ।
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। १।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला ।
गोरक्ष वोळला गहिणीप्रती ।।२।।
गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ।
ज्ञानदेवा सार चोजविले ।।३।।

00:30