विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष श्रद्धेय अशोक सिंघलजी यांची आज जयंती. हिंदुत्व आणि सनातन धर्म यांच्या रक्षणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. राम जन्मभूमी मंदिर आंदोलनातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. आपल्या कामातून त्यांनी जगभरात ख्याती मिळवली, तरीही 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' हे तत्त्व कधीही सोडले नाही. अशा निष्काम कर्मयोग्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#AshokSinghal
#अशोक सिंघल जयंती #अशोक सिंघल
